काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या डायलॉगमुळे देशभरात फेमस झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील कायमच चर्चेत असतात. आधी त्यांचा डायलॉग चांगलाच गाजला. ज्यामुळे देशभर त्यांची चर्चा झाली. तर आता पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील हे चर्चेत आलेत. मात्र, यावेळी ते त्यांच्या डायलॉगमुळे नाही तर त्यांनी कमी केलेल्या वजनामुळे ते चर्चेत आले आहेत.
#ShahajiBapuPatil #FitnessLifeStyle #Shivsena #EknathShinde #Maharashtra #HWNews